Chanakya Niti: या लोकांच्या जीवनात कधीही ढवळाढवळ करू नका, अन्यथा होईल तुमचे नुकसान

Chanakya Niti in Marathi: चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे कोणत्या लोकांच्या कामात आपण ढवळाढवळ करू नये. चाणक्य म्हणतात की, काही लोकांच्या कामात ढवळाढवळ करणे शुभ मानले जात नाही.