Chanakya Niti: या’ ठिकाणी कधीच घर बांधू नका किंवा खरेदी करू नका, आचार्य चाणक्यांनी सांगितलंय मोठं कारण
Thoughts of Acharya Chanakya: असं म्हटलं जातं की, ज्या व्यक्तीने आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन केले, तर त्याला सुखी आणि समृद्ध जीवनाचा लाभ मिळतो.