Chanakya Niti : स्वतःची बायको सोडून पुरुष दुसऱ्या बाईच्या प्रेमात का पडतात? आचार्य चाणक्य यांनी सांगितली ‘ही’ कारणं!
Thoughts of Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये वैवाहिक जीवनाविषयी बरेच काही सांगितले आहे. त्यांनी अशी काही कारणेही सांगितली आहेत, ज्यामुळे पुरुष अनेकदा आपल्या पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतात.