Chanakya Niti : पुरुष आणि महिलांच्या ‘या’ ३ सवयींवर अवलंबून आहे नात्यांचं भविष्य! काय सांगतात आचार्य चाणक्य?
Chanakya Teachings In Marathi : आचार्य चाणक्य यांच्या नीतिमध्ये सांगितलेल्या ३ सवयी माहित आहेत का, ज्या पुरुष आणि महिला दोघांनीही अंगीकारल्या पाहिजेत?