Chanakya Niti : ‘या’ ३ लोकांची मैत्री तुम्हालाही कधीही टाकू शकते धोक्यात! नेहमीच लागू शकते संकटांची रांग
Chanakya Niti In Marathi : चाणक्य यांनी पती-पत्नी, पालक, मुलगा आणि मित्र यांच्या सर्व सामाजिक बंधनांचा उल्लेख केला आहे. चाणक्य म्हणतात की,मित्र बनवताना माणसाला विशेष काळजी घ्यावी लागते.
