Chanakya Niti : ‘अशा’ स्त्रिया समाज आणि कुटुंबासाठी असतात महत्त्वाच्या! आचार्य चाणक्य म्हणतात…
Chanakya Niti In Marathi : चाणक्य नीतिमध्ये नेतृत्व, शासन, प्रशासन, मुत्सद्दीपणा, युद्ध, अर्थशास्त्र, वैयक्तिक विकास आणि सामाजिक आचरण अशा विविध विषयांवर चर्चा केली जाते.