Chanakya Niti: जीवनात अंगीकारा श्वानाचे ‘हे’ गुण; आयुष्याच्या प्रत्येक पावलावर नक्की मिळेल यश!
Chanakya Teachings In Marathi : कुत्र्याकडून माणूस खूप काही शिकू शकतो. कुत्र्यामध्ये असे काही गुण असतात, जो कोणी त्या गुणांचे आपल्या जीवनात पालन करेल त्याला नक्कीच यश मिळेल.