Chanakya Niti : दिवसाची सुरुवात अशी केली तर आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही
Thoughts of Acharya Chanakya : आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये जीवनाविषयी बरेच काही सांगितले आहे. आज आपण त्यांच्या धोरणांमधून जाणून घेणार आहोत की, दिवसाची सुरुवात कशी असावी जेणेकरून घरात सुख-समृद्धीसोबतच तुमचे आरोग्य ही सुदृढ राहील.