Chanakya Niti: चुकूनही ‘या’ संधी सोडू नका, लगेच घ्या फायदा, काय सांगते चाणक्य नीती?
Thoughts of Acharya Chanakya: असे म्हटले जाते की, जेव्हा कोणताही व्यक्ती त्यांनी दिलेल्या धोरणांचे पालन करतो तेव्हा त्याला खूप यश मिळते आणि त्याच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते.