Chanakya Niti: ‘या’ ५ गोष्टी चुकूनही कोणासोबत करू नका शेअर, आयुष्यात येतील अनेक अडचणी
Thoughts of Acharya Chanakya in marathi: चाणक्याच्या धोरणांचा अवलंब केल्यास व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीतही गंभीरपणे आपल्या मार्गावर पुढे जाऊ शकते आणि यश मिळवू शकते. चाणक्याने समाजावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास केला होता.