Chanakya Niti: सुशिक्षित असूनही ‘या’ लोकांना समजले जाते मूर्ख, तुम्हीसुद्धा आजच सोडा या सवयी
Thoughts of Acharya Chanakya In Marathi: आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, जो आज चाणक्य नीती म्हणून ओळखला जातो. या ग्रंथात चाणक्याने जीवन यशस्वी करण्यासाठी मूलभूत मंत्र दिले आहेत.