Chanakya Niti: गरिबांना श्रीमंत बनवतात आचार्य चाणक्यांचे ‘हे’ नियम, कमी वेळेत मिळतो अफाट पैसा
Thoughts of Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या हयातीत अनेक प्रकारच्या धोरणांची रचना केली होती. असे म्हटले जाते की, जर कोणत्याही व्यक्तीला यशस्वी आणि समृद्ध जीवन जगायचे असेल, तर त्याने चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले पाहिजे.