Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार लग्नापूर्वी जोडीदाराला अवश्य विचारा ‘या’ गोष्टी, अथवा उध्वस्त होईल आयुष्य
Thoughts of Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनीही वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी अनेक धोरणे तयार केली होती. या नीतींमध्ये त्यांनी वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.