Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनुसार माता लक्ष्मीला अजिबात पसंत नाहीत ‘या’ गोष्टी, घरात येते गरिबी
Thoughts of Acharya Chanakya: चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्याबद्दल त्यांचे मत आहे की, व्यक्तीने आपल्या जीवनात या गोष्टींची नेहमी काळजी घेतली पाहिजे, तरच तो चांगले आणि आनंदी जीवन जगू शकतो.
