Chanakya Niti: आचार्य चाणक्यनुसार, ‘या’ सवयीमुळे होतो मनुष्याचा विनाश, तुम्हीही आजच बदला
Thoughts of Acharya Chanakya: आचार्य चाणक्याची धोरणे मानवांला अनेक मार्गांनी मार्गदर्शन करण्याचे कार्य करतात. जीवनाबद्दलचा त्यांचा वेगळा दृष्टिकोन आजही अनेक लोकांवर प्रभाव टाकतो.