Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार, ‘या’ गोष्टींमुळे येते गरिबी, आजच बदला सवयी
Thoughts of Acharya Chanakya: आचार्य चाणक्य हे एक विद्वान, कुशल राजकारणी आणि अर्थतत्वज्ञान होते. जो व्यक्ती त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतो तेव्हा त्याला यश मिळवण्यापासून कोणीही कधीही रोखू शकत नाही.