Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या मते, मुलांच्या ‘या’ गुणांची मुलींना पडते भुरळ, जोडीदार म्हणून करतात निवड
Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीती शास्त्रात स्त्री-पुरुष संबंधांवर बरेच काही सांगितले आहे. त्यांच्या धोरणांद्वारे मुलांच्या अशा सवयी आहेत, ज्या प्रत्येक मुलीला आवडतात. मुली अशा सवयी असलेल्या पुरुषांना आपला जोडीदार बनवणे पसंत करतात.