Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनुसार ‘या’ लोकांचा चुकूनही करू नका अपमान, होऊ शकतो विनाश
Thoughts of Acharya Chanakya: आचार्य चाणक्यांच्या धोरणांकडे लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता दिसून येते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये व्यक्तीने आपल्या आयुष्यात काय करावे आणि काय करू नये हे स्पष्टपणे सांगितले आहे.
