जीएसटी आयुक्त पांगारकर यांची‘चेंबर’च्या पदाधिकाऱ्यांकडून भेट
बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच जीएसटी आयुक्त दिनेशकुमार पांगारकर यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.जीएसटी भरताना उद्योजक व व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी आयुक्तांसमोर मांडण्यात आल्या. त्यांनी उद्योजकांशी सकारात्मक चर्चा करत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयुक्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेंबरचे अध्यक्ष सी. सी. होंडदकट्टी, सेक्रेटरी किथ मचाडो, टॅक्सेशन कमिटीचे चेअरमन संजय पोतदार, सदानंद हुंबरवाडी, आदित्य पारीख, प्रकाश पंडित, विक्रम सैनुचे, शरण बेंबळगी, गौरव पंडित यासह इतर उद्योजक उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी जीएसटी आयुक्त पांगारकर यांची‘चेंबर’च्या पदाधिकाऱ्यांकडून भेट