Chala Hawa Yeu dya: सगळ्यांचे मनापासून आभार; ‘चला हवा येऊ द्या’ बंद होताच कुशल बद्रिके झाला भावूक
Kushal Badrike: ‘चला हवा येऊ द्या’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्यामुळे कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही भावनिक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.