Kushal Badrike: पावसाळ्यात कपडे वाळवणं ही सुद्धा एक कलाच! कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट व्हायरल
Kushal Badrike: अभिनेता कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने नुकताच एक पोस्ट शेअर केली आहे. ही मजेशीर पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.