Chaitra Navratri Snacks: उपवासात हवी झटपट एनर्जी तर ट्राय करा फ्रूट चाटची ही रेसिपी, बनवणे आहे सोपे
Chaitra Navratri Special: चैत्र नवरात्रीच्या उपवास दरम्यान तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही हे फ्रेश फ्रूट चाट बनवून खाऊ शकता. हे तुम्हाला लगेच एनर्जी देईल.
