Navratri Recipe: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माँ कुष्मांडाला अर्पण करा मावा मालपुआ, ही आहे रेसिपी

Navratri Recipe: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माँ कुष्मांडाला अर्पण करा मावा मालपुआ, ही आहे रेसिपी

Chaitra Navratri Prasad Recipe: माँ कुष्मांडाला नैवेद्यामध्ये मालपुआ अर्पण केला जातो. असे मानले जाते की या नैवेद्यामुळे माता कुष्मांडा प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. घरी मालपुआ बनवण्यासाठी ही रेसिपी पाहा.