Navratri Diet Tips: नवरात्रीच्या उपवासामुळे वेट लॉस मध्येही होईल मदत, फक्त लक्षात ठेवा या गोष्टी

Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीत उपवास केल्यास ते केवळ आध्यात्मिकच नाही तर शारीरिकदृष्ट्याही फायदेशीर ठरते. वजन कमी करणे सोपे होते आणि शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत होते.