दिवसभर बसून काम केल्याने ३०-४५ वयोगटातील २०% तरुणांमध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसची समस्या!
सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस हा मानेच्या मणक्यांच्या घर्षणामुळे निर्माण होतो. या अवस्थेत हाडे आणि कुर्चा यांच्या मध्ये बिघाड झाल्याने मानेमध्ये अत्यंत वेदना होत असतात.