Cervical Cancer: भारतीय महिलांमध्ये होणारा दुसरा मोठा कॅन्सर आहे सर्व्हाइकल कॅन्सर, ५ लक्षणे दिसताच व्हा सावध
Cervical Cancer Symptoms in Marathi: हा कर्करोग गर्भाशयाच्या मुखाच्या आतील थराच्या पेशी आणि ऊतींमध्ये होतो. ग्रीवा हा गर्भाशयाला योनीशी जोडणारा भाग आहे.