Comedy Show: मराठी कलाकारांचा स्टँडअप कॉमेडी शो पाहायचा? मग ही बातमी नक्की वाचा

Stand Up Comedy Show: महेश मांजरेकर ते विजू माने हे सर्वच कलाकार स्टँडअप कॉमेडी करताना दिसणार आहेत. त्यांचा एक नवा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जाणून घ्या या शो विषयी…