Causes Of Tingling: तुमच्याही हातापायांत सतत मुंग्या येतात? असू शकतात ‘ही’ गंभीर कारणे
causes of tingling in feet: हात-पायांमध्ये मुंग्या येतात. आपल्यापैकी अनेकांना अशा प्रकारचा त्रास जाणवला असेल, पण अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हळूहळू ही समस्या खूप मोठी होऊ शकते.