विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हा
मालवण – देऊळवाडा येथील घटना
मालवण । प्रतिनिधी
मालवण शहरातील देऊळवाडा येथील विवाहिता रेश्मा प्रमोद गावकर (४२) हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिचा नवरा प्रमोद दिगंबर गावकर (४६) याच्या विरोधात मालवण पोलीसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रेश्मा हिचा भाऊ दिलीप रमेश कोरगावकर (तळवडे म्हाळाईवाडी, ता. सावंतवाडी) यांनी आज पोलीसात तक्रार दिल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
Home महत्वाची बातमी विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हा
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हा
मालवण – देऊळवाडा येथील घटना मालवण । प्रतिनिधी मालवण शहरातील देऊळवाडा येथील विवाहिता रेश्मा प्रमोद गावकर (४२) हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिचा नवरा प्रमोद दिगंबर गावकर (४६) याच्या विरोधात मालवण पोलीसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रेश्मा हिचा भाऊ दिलीप रमेश कोरगावकर (तळवडे म्हाळाईवाडी, ता. सावंतवाडी) यांनी आज पोलीसात […]
