Carrer Tips: एमबीए आणि पीजीडीएम लँडस्केपमधून नेव्हिगेट करताना कोणता मार्ग आहे सर्वोत्तम? जाणून घ्या
Education Tips: शैक्षणिक वाटचाल करताना एखादा कोर्स ऑनलाइन करावा की ऑफलाइन करावा असा संभ्रम अनेक वेळा विद्यार्थ्यांनामध्ये होतो. एमबीए आणि पीजीडीएमच्या बाबतीत काय बेस्ट आहे हे जाणून घ्या.