Panipuri Adulteration! कर्नाटकातील पाणीपुरीत सापडले कॅन्सरला कारणीभूत रसायने, पाहा कशी तपासावी भेसळ

Chemical in Panipuri: पाणीपुरी हे असे एक स्ट्रीट फूड आहे जे आपल्याला संपूर्ण भारतात सहज मिळेल. पण तुम्हाला माहित आहे का की नुकतेच कर्नाटकातून अधिकाऱ्यांनी गोळा केलेले पाणीपुरीचे २२% नमुने सुरक्षिततेच्या मानकांची पूर्तता करत नाहीत. जाणून घ्या काय आहे रिपोर्ट-