कॅनरा लोकसभा उमेदवार डॉ. अंजली निंबाळकरांनी भरला उमेदवारी अर्ज
कारवार: कारवार लोकसभा मतदारसंघा काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. उत्तर कन्नड जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी त्यांनी कारवार येथील सिद्धिविनायक पुरातन आणि ऐतिहासिक अशा देवस्थानांना भेटी देऊन दर्शन घेऊन पुजन केले. याप्रसंगी कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, कारवारचे आमदार शतीश सैल तसेच हल्याळचे आमदार आर.व्ही देशपांडे व इतर उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
Home महत्वाची बातमी कॅनरा लोकसभा उमेदवार डॉ. अंजली निंबाळकरांनी भरला उमेदवारी अर्ज
कॅनरा लोकसभा उमेदवार डॉ. अंजली निंबाळकरांनी भरला उमेदवारी अर्ज
कारवार: कारवार लोकसभा मतदारसंघा काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. उत्तर कन्नड जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी त्यांनी कारवार येथील सिद्धिविनायक पुरातन आणि ऐतिहासिक अशा देवस्थानांना भेटी देऊन दर्शन घेऊन पुजन केले. याप्रसंगी कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, कारवारचे आमदार शतीश सैल तसेच हल्याळचे आमदार […]
