सीए बेळगाव शाखा चेअरमनपदी राजेंद्र मुंदडा
बेळगाव : चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेतर्पे 2024-25 सालासाठी सीए राजेंद्र मुंदडा यांची चेअरमन म्हणून आणि सचिव म्हणून सीए संजीव देशपांडे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून सीए वीरण्णा मुरगोड, खजिनदार म्हणून सीए मडिवाळप्पा तिगडी, आयआयटी समन्वयक म्हणून सीए नितीन निंबाळकर व एमसी मेंबर म्हणून सीए सचिन खडबडी यांची निवड करण्यात आली.
Home महत्वाची बातमी सीए बेळगाव शाखा चेअरमनपदी राजेंद्र मुंदडा