नव्या आयकर प्रणालीची रचना अशी असेल

स्टँडर्ड डिडक्शन वाढवून 50,000 वरून 75,000 रुपयांवर फॅमिली पेन्शन 15,000 वरून 25,000 रुपये नवी आयकर प्रणाली अशी असेल

नव्या आयकर प्रणालीची रचना अशी असेल

स्टँडर्ड डिडक्शन वाढवून 50,000 वरून 75,000 रुपयांवर

 

फॅमिली पेन्शन 15,000 वरून 25,000 रुपये

 

नवी आयकर प्रणाली अशी असेल

 

0-3 लाख उत्पन्नावर कर नाही

 

3लाख -7 लाख उत्पन्नावर – 5%

 

7लाख -10 लाख उत्पन्नावर – 10%

 

10लाख -12 लाख उत्पन्नावर – 15%

 

12 लाख-15 लाख उत्पन्नावर – 20%

 

15 लाखांवर उत्पन्न असेल तर- 30%

Go to Source