रेल्वेज स्पर्धेत केदार पाटीलला कास्य

बेळगाव : हुबळी येथे 37 व्या ऑल इंडिया रेल्वे शरीरसौष्ठव स्पर्धेत रेल्वे खात्याचा शरीरसौष्ठवपटू केदार जयवंत पाटील 60 किलो वजन गटात कास्यपदक पटकावून यश संपादन केले आहे. हुबळी येथील रेल्वे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 37 व्या ऑल इंडिया रेल्वे शरीरसौष्ठव स्पर्धेत रेल्वेचा केदार पाटील याने भाग घेऊन 60 किलो वजन गटात तिसऱ्या क्रमांकासह कास्यपदक पटकाविले. […]

रेल्वेज स्पर्धेत केदार पाटीलला कास्य

बेळगाव : हुबळी येथे 37 व्या ऑल इंडिया रेल्वे शरीरसौष्ठव स्पर्धेत रेल्वे खात्याचा शरीरसौष्ठवपटू केदार जयवंत पाटील 60 किलो वजन गटात कास्यपदक पटकावून यश संपादन केले आहे. हुबळी येथील रेल्वे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 37 व्या ऑल इंडिया रेल्वे शरीरसौष्ठव स्पर्धेत रेल्वेचा केदार पाटील याने भाग घेऊन 60 किलो वजन गटात तिसऱ्या क्रमांकासह कास्यपदक पटकाविले. त्याला मान्यवरांच्या हस्ते पदक, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे.