Brighten the Face: चेहऱ्यावरचं टॅनिंग दूर करून बनवा नैसर्गिकरित्या उजळ, ‘हे’ घरगुती फेस पॅक एकदा वापराच
Glowing Skin Tips Marathi: हिवाळ्याच्या आगमनाबरोबर हवेतील वाढते प्रदूषण, अतिनील किरणांचा धोका आणि त्वचा कोरडी पडणे यामुळे त्वचेवर टॅनिंग होऊ लागते. अशा परिस्थितीत डाग दूर करण्यासाठी आणि त्वचा उजळ ठेवण्यासाठी घरगुती उपाय हा उत्तम पर्याय आहे.