Breastfeeding Week: बाळाचं नीट पोट भरत नाही, ब्रेस्टमधून दूधच येत नाही?आईने करावे ‘हे’ उपाय

Breastfeeding Week 2024: नव्याने आई बनलेल्या स्त्रियांना अनेक अडचणी येत असतात. या स्त्रियांना आपल्या मुलांचं पोट भरणे हाच सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. कारण जन्मलेल्या मुलांना आईच दूध हेच त्याच पोषण असतं.