Breast Cancer: स्तनाच्या कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी करा फक्त ‘या’ २ गोष्टी, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

Exercises to prevent breast cancer: स्तनाच्या कर्करोगाच्या बाबतीत व्यायाम करणे फायदेशीर असल्याचे अलीकडील संशोधनातून दिसून आले आहे. तुम्हाला स्तनाचा कर्करोग टाळायचा असेल, तर डॉक्टरांनी सुचवलेल्या या 2 व्यायामांचा तुमच्या नियमित दिनचर्येत समावेश करा.