Breast Cancer Awareness Month: काय आहे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनची योग्य वेळ आणि पद्धत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Self Breast Examination: ऑक्टोबर हा स्तनाच्या कर्करोगाच्या जनजागृतीचा महिना आहे. या महिन्याच्या व्यतिरिक्त आपण प्रत्येक महिन्यात एकदा सेल्फ ब्रेस्ट टेस्ट केली पाहिजे. येथे जाणून घ्या योग्य पद्धत