LIVE: अकोल्यात महावितरणचा सर्जिकल स्ट्राईक, १० लाखांचा दंड ठोठावला
Marathi Breaking News Live Today :महावितरणने अकोला येथील अकोटमध्ये ३७ वीज चोरांना पकडले आणि १० लाख रुपयांचा दंड ठोठावला. दुसऱ्यांदा अटक झाल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.
महावितरणने अकोला येथील अकोटमध्ये ३७ वीज चोरांना पकडले आणि १० लाख रुपयांचा दंड ठोठावला. दुसऱ्यांदा अटक झाल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.वीज बिल वसूल करण्यासाठी आणि वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने अकोला विभागात विशेष मोहीम सुरू केली
शहरांमधील वाढती वाहतूक कोंडी आणि तासनतास चालणाऱ्या प्रवासातून सुटका करण्यासाठी ‘उबर’ कंपनी ने केली असून उबर एअर’ (Uber Air) या सुविधेची घोषणा केली असून, याद्वारे आता मोबाईल ॲपवरून ‘उडणारी टॅक्सी’ बुक करणे शक्य होणार आहे.