LIVE: ज्येष्ठ नेते शरद पवारांची प्रकृती ढासळली
Marathi Breaking News Live Today: राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्गदर्शक शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा (Sharad Pawar)बिघडल्याची माहिती समोर आली आहे. काहीसा अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.
राष्ट्रवादी काँग्रेस-सपाचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांना पदावरून हटवण्याची आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जीव घेणाऱ्या विमान अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली.सविस्तर वाचा…
