LIVE: एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Marathi Breaking News Live Today: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी भाजप नेते एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांना हा दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयाने सत्र …

LIVE: एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Marathi Breaking News Live Today: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी भाजप नेते एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांना हा दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयात आरोप निश्चित करण्यास स्थगिती दिली आहे. महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.

 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी भाजप नेते एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एकनाथ खडसे यांना हा दिलासा दिला आहे आणि सत्र न्यायालयात आरोप निश्चित करण्यास स्थगिती दिली आहे. सविस्तर वाचा 

 

Go to Source