LIVE: वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा निर्णय
Marathi Breaking News Live Today : वाढत्या वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचे कारण देत महाराष्ट्र सरकारने ९ मार्चपासून नवीन ऑटो-रिक्षा परवाने देण्याचे काम तात्पुरते थांबवले आहे. लवकरच नवीन धोरण तयार केले जाईल असे प्रताप सरनाईक म्हणाले. महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.
