‘छावा’ आणि ‘पुष्पा २’ बॉक्स ऑफिसवर भिडणार! अल्लू अर्जुन आणि विकी कौशल यांच्यात चुरस रंगणार

विकी कौशल, अल्लू अर्जुनला टक्कर देणार की चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. तर, रश्मिका मंदाना या दोन्ही चित्रपटांची मुख्य नायिका आहे. 