गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड’ने दिली बॉलिवूड सिनेमाला टक्कर, जाणून घ्या कमाईविषयी
सध्या ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने ३ दिवसांमध्ये किती कमाई केली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया..