Book Review : ताडोबाच्या जंगलातून लुप्त झालेल्या ‘माया’ वाघिणीच्या संघर्षमय जीवनाचा रोचक आणि रंजक इतिहास
Book on Maya tigress: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया वाघीण २०२३ मध्ये अचानक गायब झाली. पर्यटकांची आवडती ‘माया’ अचानक गायब झाल्याने तमाम वन्यजीवप्रेमी हळहळले होते. आता पुस्तकरुपाने या वाघिणीच्या जीवनाची संघर्षगाथा वाचकांसमोर आली आहे.
