Book Lovers Day 2024: काय आहे ‘बुक लव्हर्स डे’ साजरा करण्याचा उद्देश? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
Book Lover’s Day 2024: दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी पुस्तक प्रेमी दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश, या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या.