Boman Irani : ‘मुन्नाभाई’चे डॉक्टर अस्थाना ते ‘थ्री इडियट्स’चे व्हायरस; ‘या’ ५ भूमिकांनी बदललं बोमन इराणी यांचं आयुष्य!
Boman Irani Birthday Special : बोमन यांनी आजवर अनेक भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत. आज त्याच्या ६५व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या गाजलेल्या काही पात्रांबद्दल जाणून घेऊया…