Urmila Matondkar Divorce: उर्मिला मातोंडकरचा ८ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज
Urmila Matondkar Divorce: बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने लग्नाच्या ८ वर्षांनंतर पती मोहसिन अख्तर मीरसोबतचा संसार मोडला आहे. तिने मुंबईत घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे.
