Drishyam Remake : अजय देवगणचा सुपरहिट चित्रपट ‘दृश्यम’ हॉलिवूड गाजवणार; इंग्रजी रिमेक येतोय!

Drishyam Hollywood Remake :  कमल हासन, व्यंकटेश आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या दृश्यमचा विविध भारतीय भाषांमध्ये रिमेक झाल्यानंतर आता दृश्यमचा इंग्रजी रिमेक पाहायला मिळणार आहे.